Nitin Gadkari And Truck

Nitin Gadkari : ट्रकचालकांसाठी नितीन गडकरींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Posted by - June 21, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील ट्रक चालकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी देशातील ट्रक चालकांसाठी मोठी घोषणा केली आहे. आता देशातील प्रत्येक ट्रकमध्ये चालकाच्या केबिनमध्ये एसी बसवणं बंधनकारक करण्यात येणार आहे. 2025 पासून हा निर्णय लागू होणार आहे. नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) हा

Share This News