Pune News

Pune News : धक्कादायक! चौथ्या मजल्यावरुन कोसळून तरुणाचा मृत्यू; पुण्यामधील घटना

Posted by - July 6, 2023

पुणे : पुण्यामध्ये (Pune News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 13 वर्षीय मुलाचा चौथ्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. टेरेसवर पक्षांना धान्य टाकत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. पुण्यातील (Pune News) मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथील एका सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. Pune News : डोक्यावरुन चाक गेल्याने पुण्यात महिलेचा दुर्दैवी

Share This News