sharad pawar

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

Posted by - May 7, 2023

पंढरपूर : पंढरपूर जिल्ह्यात एक मोठी राजकीय घटना घडली आहे. पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे बाकी राजकीय पक्षांना फटका बसण्याची शक्यता आहे. एवढंच नाहीतर अभिजित पाटील हे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे 2024 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे

Share This News