Telgi Scam

Telgi Scam : छगन भुजबळांनी उल्लेख केलेला अब्दुल करीम तेलगी कोण आहे? आणि काय होता स्टॅम्प पेपर घोटाळा?

Posted by - August 28, 2023

मुंबई : रविवारी बीडमध्ये अजित पवार गटाची सभा पार पडली. या सभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. या सभेमध्ये छगन भुजबळ यांनी आपल्या मनातली सल बोलून दाखवली.या सभेतील भाषणादरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी तेलगी प्रकरणाचा (Telgi Scam) उल्लेख केला. तेव्हा आज आपण जाणून घेणार आहोत छगन भुजबळ यांनी उल्लेख

Share This News