Docudrama

Docudrama : डॉक्युड्रामा चित्रपटाचा ट्रेलर लाँच; ‘या’ नेत्याचा जीवनपट रुपेरी पडद्यावर

Posted by - March 4, 2024

अहेरी : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Docudrama) यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. आत्राम यांचा राजकीय-सामाजिकपट उलगडणाऱ्या ‘धर्मरावबाबा आत्राम – दिलों का राजा’ या डॉक्युड्रामाचा ट्रेलर नुकताच लॉंच करण्यात आला आहे. एबिना एंटरटेनमेंटच्या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. View this post on Instagram A post shared by Dharmaraobaba Atram (@dharmarao_baba_atram)

Share This News