Mayawati

Mayawati : मायावतींनी उत्तराधिकारी म्हणून ‘या’ नेत्याचे नाव केले जाहीर

Posted by - December 10, 2023

बहुजन समाज पक्षाच्या (BSP) सुप्रीमो मायावती (Mayawati) यांनी आज मोठी घोषणा केली. मायावती यांनी त्यांचा उत्तराधिकारी जाहीर केला आहे. त्यांचा उत्तराधिकारी दुसरा तिसरा कुणी नसून त्यांचा पुतण्या आकाश आनंद हे आहेत. मायावती यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश आनंद हे आता पक्षाची धुरा सांभाळणार आहेत. बसपाच्या बैठकीत मायावती यांनी आपला वारस म्हणून आकाश आनंद यांची घोषणा करत भविष्यात

Share This News