Aadhar

Aadhar Update : आधार फ्रीमध्ये अपडेट करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ

Posted by - September 8, 2023

भारतीय नागरिकांना केंद्र सरकारकडून (Aadhar Update) आनंदाची बातमी देण्यात आली आहे. आधार कार्डवरील तपशीलात विनामूल्य बदल करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. ही मुदत 14 सप्टेंबरपर्यंत होती. आता 14 डिसेंबरपर्यंत नागरिकांना कोणतंही शुल्क न भरता आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. UIDAI नं या संदर्भात निवदेन प्रसिद्ध केलं आहे. myAadhaar पोर्टलच्या माध्यमातून कागदपत्रे अपलोड

Share This News