75 Rupees Coin

मोदी सरकार आणणार 75 रुपयांचं नाणं; काय आहे याची खासियत?

Posted by - May 26, 2023

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी मोदी सरकार (Modi Government) आणि RBI ने मिळून 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. यानंतर आता मोदी सरकार चलनात 75 रुपयाचं नाणे बाजारात आणणार असल्याचे समजत आहे. 28 मे रोजी नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणार यावेळी हे 75 रुपयांचे नाणे (75 rupees coin) लॉंच होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्रालयाकडून (Ministry

Share This News