Suraj Mandhare

शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा! 40 शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे ACB ला पत्र

Posted by - June 6, 2023

मुंबई : शिक्षण क्षेत्रातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राज्यातील 40 शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे पत्र शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी एसीबीला दिले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Forest Minister Sudhir Mungantiwar) यांच्या विभागामध्ये पैशाच्या मोबदल्यात बदल्या झाल्याचे समोर येताच शिक्षण क्षेत्रातील अनेकांकडून शिक्षण क्षेत्रात बदलीसाठी होत असलेला भ्रष्टाचार उघड करण्याची मागणी केली जात आहे.

Share This News