2000 Notes

2000 Notes : दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत बदलण्यात येणार नोटा

Posted by - September 30, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दोन हजार रुपयांच्या नोटा (2000 Notes) बदलण्याची मुदत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून वाढण्यात आली आहे. उद्यापासून 2000 रुपयांच्या नोटा व्यवहारात वापरता येणार नाहीत. बँकेत नोटा जमा करण्याची मुदत आरबीआयने वाढवली आहे. आज रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे. आता, नागरिकांना त्यांच्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आणखी सात

Share This News
2000

2 हजारांची नोट चलनातून बाहेर, आरबीआयचा मोठा निर्णय

Posted by - May 19, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआयने 2 हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटांचं सर्क्युलेशनही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी बँकांमध्ये जाऊन या नोटा बदली करून घेण्याचं आवाहन आरबीआयलकडून करण्यात आले आहे. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा नागरिकांना बदलून मिळणार आहेत.

Share This News