Mumbai Pune Express Highway Traffic Jam : सलग सुट्ट्यांमुळे फिरायला जाण्याचा प्लान करताय ? तर ही बातमी वाचाच …

Posted by - August 13, 2022

पुणे : शनिवार , रविवार आणि 15 ऑगस्ट अशा सलग सुट्ट्या आल्यामुळे नोकरदार वर्गाने फिरायला जाण्याचा प्लॅन नक्कीच केला असणार आहे . कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्याचा तुम्ही देखील प्लॅन करत असाल ,तर एकदा मुंबई पुणे एक्सप्रेसवर असणारी ही ट्रॅफिक जाम नक्कीच पहा … आणि थोडा अंदाज घेऊनच बाहेर पडा . तर झालं असं आहे की

Share This News