11th Admision

‘या’ तारखेला जाहीर होणार अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी

Posted by - June 6, 2023

मुंबई : दहावीचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेत जे विद्यार्थी पास झाले त्यांना आता अकरावी प्रवेशाची ओढ लागली आहे. त्यासाठी अशा विद्यार्थ्यांसाठी आता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही अर्ज प्रक्रिया दोन विभागांमध्ये घेण्यात आली होती. यामध्ये निकालाआधीच पहिला टप्पा सुरु करण्यात आला होता. तर अर्ज प्रक्रियेचा दुसरा

Share This News
Result

दहावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनी मारली बाजी

Posted by - June 2, 2023

पुणे : नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. हि परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान पार पडली होती. यंदा 15 लाख नियमित विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या वर्षीचा दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. निकालात यंदाही कोकण विभागाने अव्वल स्थान पटकावले आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 98.11 टक्के लागला आहे. पुणे विभागाचा निकाल

Share This News

उद्या 1 वाजता लागणार दहावीचा निकाल; कुठे आणि कसा पाहाल निकाल?

Posted by - June 1, 2023

मुंबई : दहावीच्या निकालासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. उद्या 2 जून रोजी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र बोर्ड पुणे कार्यालयातून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. कुठे पहाल निकाल? www.mahresult.nic.in http://sscresult.mkcl.org https://ssc.mahresults.org.in www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होणार आहे. तर www.mahahsscboard.in या

Share This News