city of dreams

City Of Dreams 3 : बहुप्रतिक्षित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या सीझनचा टीझर आऊट

Posted by - May 12, 2023

मुंबई : ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या बहुचर्चित वेबसीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याअगोदर या सीरिजचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमधील डायलॉग प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. यगोदरचे ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस आले होते. त्यामुळे आता तिसऱ्या सीझनची लोक आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. हा

Share This News