मुलांनो अभ्यासाला लागा ! तिसरीपासून परीक्षा होणार पुन्हा सुरू ? शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती , वाचा सविस्तर
पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता येत नाही. त्यामुळे राज्यात आठवीपर्यंत परीक्षा आत्तापर्यंत तरी घेतली जात नव्हती.
Read More