Chandrakant Patil : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता स्थानांना सुरुंग लावू…
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातील कॉंग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता स्थानांना सुरुंग लावणार असल्याचा निर्धार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी
Read More