कमाल त्या चोरट्याची ! बाईकचे लॉक तोडता आले नाही म्हणून चाकं काढून नेली

Posted by - March 25, 2023

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगरमध्ये एक विचित्र चोरीचे घटना उघडकीस आली आहे. शहरातील बीड बायपास रोड वरील अल्पाइन हॉस्पिटल समोर एका चोरट्याने बाईक चोरण्याचा प्रयत्न केला. पण बाईक चोरता येईना म्हणून त्यांनी दोन्हीही टायर चोरून नेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दीड बायपास रोडवरील अल्पाइन हॉस्पिटल समोर एका रुग्णाच्या नातेवाईकांनी आपली हिरो होंडा कंपनीची दुचाकी गेट

Share This News