Periods Pain

Period Pain Relief : मासिक पाळीदरम्यान होणारी पोटदुखी काही क्षणात होईल बंद; फक्त ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय

Posted by - June 11, 2023

मासिक पाळीच्या दिवसात महिलांना पोटदुखी, पाठदुखी, चिडचिड, मायग्रेन अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. काही महिलांना या वेदना खूप कमी प्रमाणात जाणवतात, तर काही महिलांना मासिक पाळी दरम्यान असह्य करणाऱ्या वेदना होतात. यामुळे या वेदना कमी होण्यासाठी काही महिला नेक गोळ्या औषधांचे सेवन करतात, पण यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे आज आम्ही

Share This News