Jio’s True 5G आता बंगळुरू आणि हैदराबादमध्ये लॉन्च

Posted by - November 11, 2022

मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, वाराणसी आणि नाथद्वारामध्ये जिओ ट्रू 5जी सेवांच्या यशस्वी बीटा-लाँचनंतर, जिओ ने बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये जिओ ट्रू 5 जी लाँच केले आहे. ही दोन्ही शहरे भारतातील सायबर आणि डिजिटल हब मानली जातात. जिओ ट्रू 5जी ची खरी परीक्षा या शहरांमध्ये होणार आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की जिओ ट्रू 5जी आधीच

Share This News