बिल्कीस बानो प्रकरण : बीडमध्ये मुस्लिम महिलांचा भव्य निषेध मूक मोर्चा

Posted by - September 15, 2022

बीड : बिल्कीस बानो प्रकरणात बीड शहरात आज मुस्लिम महिलांचा भव्य निषेध मूक मोर्चा निघाला. या निषेध मोर्चामध्ये हजारो महिला सहभागी झाल्या. बीड शहरातील किल्ला मैदान कारंजा रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या अनुषंगाने बीड जिल्हा पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला होता. निषेध मोर्चा मध्ये कुठलाही अनुचित प्रकार होऊ

Share This News

Bilkis Bano Case : ” बिल्कीस बानोला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुक निदर्शने “

Posted by - August 27, 2022

पुणे : २००२ च्या गोध्रा दंगलीतील पीडिता बिल्कीस बानो यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने SSPMS कॉलेजच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मुक निदर्शने करण्यात आली. बिलकिस बानोला न्याय मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस, महिला काँग्रेस ,अल्पसंख्यांक विभाग, युवक काँग्रेस या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी काळे वस्त्र परिधान करत Bilkis Wants Justice”,”जातीयवादी भाजपा, महिला विरोधी

Share This News