Leopard Rescue Video

Leopard Rescue Video : विहिरीत पडले बिबट्याचे बछडे, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक Video आला समोर

Posted by - September 7, 2023

जुन्नर : आजकाल जंगली प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी प्राणी दिसून येतात. अनेकवेळा हे प्राणी मानवी वस्तीत येतात. यामुळे लोकांच्या मनात अनेकवेळा भीतीचे वातावरण निर्माण होते. यादरम्यान आता जुन्नरमध्ये बिबट्यांचे दोन बछडे आढळून (Leopard Rescue Video) आले. काय आहे नेमके प्रकरण? जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव-आर्वी येथे नदीकाठीच्या कठडे नसलेल्या विहीरीत

Share This News