‘बिग बॉस मराठी फेम’ मेघा धाडेची राजकारणात एन्ट्री; ‘या’ राजकीय पक्षात केला प्रवेश
मुंबई : मराठमोळी अभिनेत्री मेघा धाडे (Megha Dhade) ही आपल्या बोल्ड लुक आणि बिनधास्त स्वभावामुळे ओळखली जाते. तिने आजवर अनेक मालिका, चित्रपट, रिएलिटी शोमध्ये काम केले आहे. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) मुळे. ती बिग बॉस मराठीची विजेती राहिलेली आहे. एवढेच नाही तर बिग बॉस हिंदीमध्ये देखील तिने