‘ही 101 टक्के आत्महत्या नसून हत्या !’ सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी नवा खुलासा VIDEO

Posted by - December 26, 2022

बाॅलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृत्यू होऊन अडीच वर्षे लोटली मात्र सुशांतसिंहची आत्महत्या की हत्या या प्रकरणावरून अजूनही आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. दरम्यान, या प्रकरणी नुकतीच एक धक्कादायक माहिती समोर आल्यानं सर्वत्र एकच खळबळ उडालीये. सुशांतसिंह राजपूत यानं आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा खळबळजनक दावा करणारी एक व्यक्ती पुढं आता पुढं आलीये. कोण आहे ही

Share This News