ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी
पुणे : पुणे जिल्ह्यातील १९ ग्रामपंचातीच्या सार्वत्रिक निवडणूकीचे मतदान व मतमोजणी शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्याच्यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेश देशमुख
Read More