PUSHPA 2 : ” मै झुकेगा नही साला” ;500 कोटींच्या बिग बजेटसह ‘या’ महिन्यात रिलीज होणार ‘पुष्पा 2’ …

Posted by - July 23, 2022

PUSHPA 2 : सध्या तमिळ आणि कन्नड चित्रपट दक्षिण भारतात देखील मोठ्या प्रमाणावर पसंत केले जात आहेत. ‘बाहुबली’, ‘केजीएफ’ सारख्या चित्रपटांनी संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहेच,याच शर्यतीमध्ये ‘पुष्पा’ या चित्रपटाने देखील कमाल केली . निर्माते म्हणतात की, दक्षिण भारतातून मिळालेला प्रतिसाद अनपेक्षित होता. आम्ही पुष्पाचे तितकेसे प्रमोशन देखील केले नव्हते. परंतु पुष्पा २ साठी 500

Share This News