#MURDER : पतीने रस्त्याच्या मधोमध पत्नीवर चाकूने केले ७ वार ; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
तामिळनाडू : तामिळनाडूमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने पत्नीवर चाकूने वार करून तिची हत्या केली. घटनेनंतर आरोपी पसार झाला. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सीसीटीव्हीकॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही धक्कादायक घटना वेल्लोरच्या पेरियावरिगाम भागातील आहे. हा सगळा प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये