Remel Cyclone Update : रेमल चक्रीवादळ मध्यरात्री धडकणार; हवामान विभागाने जारी केला रेड अलर्ट
मुंबई : रेमल चक्रीवादळ (Remel Cyclone Update) कधीही धडकणार असल्यामुळे हवामान विभागाने बंगालमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच सुरक्षेची उपाययोजना म्हणून समुद्रा काठच्या नागरिकांना दुसरीकडे स्थलांतरित करायला सुरूवात झाली आहे. मान्सूनआधी बंगालच्या उपसागरामध्ये येणारं हे पहिलं चक्रीवादळ आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही. रेमल चक्रीवादळाचा