दिवाळी स्पेशलमध्ये पाहुयात भाजणीची कुरकुरीत काटेदार चकलीची खास रेसिपी
काल आपण चकलीसाठीचे भाजणीचे पीठ कसे बनवायचे हे पाहिले सर्व जिन्नस योग्य प्रमाणात घेतले की चकली हमखास कुरकुरीत आणि काटेदार होणारच आणि लवकर मऊ देखील पडणार नाही चला तर मग पाहूयात आता भाजणीचे पीठ करून झाल्यानंतर चकली बनवण्याची कृती तत्पूर्वी पाहूयात त्यासाठी लागणारे साहित्य… साहित्य : भाजणीचे पीठ, पाणी, तिखट, हळद, तेल, मीठ, तीळ कृती