चंद्रभागा नदीपात्रातील मंदिरांसह जुना पूल पाण्याखाली, वाहतूक बंद VIDEO
पुणे : पुणे आणि सातारा जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे उजनी आणि वीर धरण 100 टक्के भरल्याने भीमा आणि नीरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.यामुळं चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागल्यानं नदीपात्रातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. उजनी धरणातून भीमा नदीत सुमारे 40,000 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आलाय. त्यामुळे नीरा आणि भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा