Chandrapur News : चंद्रपूर हादरलं ! दारू सोडवण्याच्या औषधाने घेतला दोन तरुणांचा जीव
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातून (Chandrapur News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये दारु सोडवण्याचे औषध घेतल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. हे चारही शेतकरी वर्धा जिल्ह्यातील गुळगाव या ठिकाणी आहे. या शेतकऱ्यांनी दारु सोडवण्याचा दावा करणाऱ्या महाराजांकडे औषध घेतले होते. हे औषध घेतल्यानंतर दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोघांची प्रकृती