Danve- Khaire Battle : अखेर ! दानवे- खैरेंची दिलजमाई; दानवे- खैरेंच्या वादाचं नेमकं कारण काय ?
पुणे : जागावाटपाच्या मुद्द्यावरून सध्या अनेक नेत्यांचे रुसवे फुगवे समोर येत आहेत. एखादी जागा दुसऱ्या पक्षाला दिल्यामुळे त्या पक्षाच्या नेत्यांवर, उमेदवारांवर नेतेमंडळी नाराज (Danve- Khaire Battle) असल्याची परिस्थिती दिसून येत आहे. मात्र एकाच पक्षातील दोन नेते एकमेकांवर प्रचंड नाराज असल्याच्या घटना कधीतरीच घडतात. अशीच घटना अनेक दिवसांपासून शिवसेना उद्धव ठाकरे गटात घडत होती. विधान परिषदेचे