Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगर हादरलं ! प्रेमसंबंधातून दोन सख्या भावांकडून बहिणीची हत्या
छत्रपती संभाजीनगर : आपण सगळ्यांनी नागराज मंजुळेंचा सैराट हा चित्रपट पहिलाच असेल. त्यामध्ये दाखवलेल्या कथेची पुनरावृत्ती छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) पाहायला मिळाली. या घटनेमुळे संपूर्ण छत्रपती संभाजीनगर हादरलं आहे. यामध्ये प्रेमसंबंधावरून दोन सख्या भावांनी आपल्या बहिणीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृणपणे हत्या केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात ही संतापजनक घटना घडली आहे. काय