PUNE POLICE : पुणे पोलीस दलातील 3 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
पुणे : पुणे पोलीस दलातील तीन पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी याबाबत हे आदेश काढले आहेत. यामध्ये चंदननगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे रवींद्र कदम यांची बदली दंगा काबू पथकामध्ये करण्यात आली आहे. तसेच कोंडवा पोलीस ठाण्यातील निरीक्षक गुन्हे जगन्नाथ जामकर यांची बदली चंदन नगर पोलीस