PUNE CRIME : एकतर्फी प्रेमातून त्याने बनवला ‘खोटा निकाहनामा’ ; मुलीच्या कुटुंबीयांना समजल्यावर घडले असे काही….!

Posted by - July 25, 2022

पुणे : पुण्यामध्ये एक विचित्र घटना उघडकीस आली आहे . यामधील दोन आरोपींविरुद्ध 23 वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार , प्रमुख आरोपी इमरान समीर शेख हा 38 वर्षीय इसम या 23 वर्षीय तरुणीच्या प्रेमात पडला . परंतु या तरुणीने इम्रान याच्याशी लग्न करण्यास साफ नकार दिला. त्यानंतर

Share This News