Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेले भावेश भिंडे नेमके कोण आहेत?
मुंबई : मुंबईतील घाटकोपर येथे द्रुतगती मार्गावरील एका पेट्रोल पंपावर सोमवारी वाऱ्यामुळे महाकाय जाहिरात फलक (Ghatkopar Hoarding Collapse) कोसळला. त्याखाली शेकडो नागरिक अडकले. या दुर्घटनेतील मृतांची संख्या 14 झाली आहे. रेल्वे पोलीस प्रशासनाच्या जागेवर हा पेट्रोल पंप असून तेथे जाहिरात फलक लावण्यात आला होता. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी रात्री उशिरा फलक लावणारे भावेश भिंडे यांच्यासह अन्य