ग्रामपंचायत निवडणूक काळात एसटी महामंडळ मालामाल; पुणे विभागानं किती कमावलं उत्पन्न ?
पुणे : राज्यात झालेल्या 7751 ग्रामपंचायत निवडणुकीत राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला चांगलाच फायदा झाला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये एसटीला एसटी महामंडळाच्या पुणे विभागाला 2 कोटी 56 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. एसटीच्या पुणे विभागात एकूण 13 डेपो आहेत राज्याच्या अनेक भागातील नागरिक हे नोकरी, शिक्षण, व्यवसायानिमित्त पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये राहत असतात रविवारी राज्यात