Nagpur Crime News : नागपूर हादरलं! पेंढरी गावात एकाच दोराने गळफास घेऊन प्रेमीयुगलाची आत्महत्या
नागपूर : प्रेमात, नैराश्यात तरुणांनी धक्कादायक पाऊलं उचलल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. अशीच एक धक्कादायक घटना नागपूरमध्ये (Nagpur Crime News) घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील पेंढरी गावात एका तरुण-तरूणीने एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. काय घडले नेमके? गौरव बगमारे आणि जान्हवी