#BIG BOSS 16 : गौतम गुलाटीने केला खऱ्या विजेत्यांच्या नावाचा खुलासा, सोशल मीडियावर झाला ट्रोल, युझरने विचारले किती पैसे घेतले होते ?
बिग बॉस 16 : बिग बॉस 16 च्या पाच फायनलिस्टचा खुलासा केल्यानंतर गौतम गुलाटी ट्रोल झाला आहे. शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी आणि एमसी स्टॅन आघाडीवर आहेत. शोच्या ग्रँड फिनालेला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. अशा तऱ्हेने चाहत्यांची उत्सुकता सातव्या आकाशापर्यंत पोहोचली आहे. प्रत्येकाला आपल्या आवडत्या खेळाडूला विजेतेपदाची ट्रॉफी उचलताना पाहायचे असते. त्याचवेळी बिग बॉसचा