Yavatmal Murder

Yawatmal Murder : यवतमाळ हादरलं ! पत्नीच्या चारित्र्यावरील संशयानंतर जावयाने बायकोसह संपवली संपूर्ण सासुरवाडी

Posted by - December 21, 2023

यवतमाळ : यवतमाळमधून (Yavatmal Murder) एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील कळंबमधील तिरझडा पारधी बेड्यावर ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत घरघुती वादातून जावयाने सासरा, दोन मेहुणे आणि बायकोची हत्या केली. तर त्याची सासू जखमी झाली असून त्यांच्यावर यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. काय घडले नेमके? जावयाने केलेल्या

Share This News