बुलढाण्यातील चिखली येथे भाजपाच्या दहीहंडी कार्यक्रमात तुफान हाणामारी ; गोविंदाला बेदम मारहाण… पाहा
बुलढाणा : बुलढाण्यातील चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले आणि भाजपा युवा मोर्चा आयोजित दहीहंडी कार्यक्रमात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत गोविंदा जखमी झाले. बुलढाण्यातील चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले आणि भाजपा युवा मोर्चानं दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. दहीहंडी फोडण्यास आलेले गोविंदा डॉल्बीवर नाचत असताना जमावानं एकाला बेदम मारल्यानं एकच गोंधळ माजला. दहीहंडी मंडळात सुरुवातीला