Kolhapur Accident : गोव्याहून मुंबईला येणाऱ्या ट्रॅव्हल्सचा कोल्हापुरात भीषण अपघात
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. कोल्हापूरमध्ये (Kolhapur Accident) अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये गोव्याहून मुंबईला येणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 प्रवाशांचा भीषण अपघात झाला आहे. कोल्हापुरातील (Kolhapur Accident) पुइखडी या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. निलू गौतम, रिधीमा गौतम आणि सार्थक गौतम