गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम राबवावा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना, अतिरिक्त लसीकरण करणार
पुणे : गोवर संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम महानगरपालिका तसेच नगर पालिका क्षेत्रात राबविण्याच्या सूचना राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी आज दिल्या. त्याचबरोबर दहा कलमी कार्यक्रम राबविण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. पुणे येथे टास्क फोर्सची आज पहिली बैठक झाली. या बैठकीपूर्वी डॉ. सावंत यांनी टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके आणि आरोग्य