Pune Crime News : खळबळजनक ! पुण्यात विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याची निर्घृणपणे हत्या
पुणे : पुण्यातील (Pune Crime News) सिंहगड रोडच्या रायकर मळा परिसरात एका तरुणाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ज्याचा खून झाला तो विद्युत वितरण कंपनीमध्ये कामाला असल्याची माहिती समोर आली आहे. काय आहे नेमके प्रकरण? गोपाळ कैलास मंडवे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. आज दुपारच्या