Nanded News : नांदेड हादरलं ! खलबत्याने ठेचून मुलाने केली जन्मदात्या आईची हत्या
नांदेड : नांदेडमध्ये (Nanded News) आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये खलबत्याने ठेचून पोटच्या गोळ्याने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. बरबडा गावात एका महिलेची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना शनिवारी समोर आली होती. ही हत्या मृत महिलेच्या मनोरुग्ण