Nashik Ganesh Visarjan : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट; 2 जण बुडाले
नाशिक : अनंत चतुर्दशीच्या पूर्व संध्येला नाशिक जिल्ह्यातील (Nashik Ganesh Visarjan) निफाडमध्ये गणेश विसर्जनावेळी एक तरुण बुडाल्याची घटना ताजी असताना आता आज नाशिक मधील गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये गोदावरी नदीत दोन जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नाशिकमध्ये आज सकाळपासून गणेश विसर्जन मिरवणुकीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. जवळपास