गेरा बिल्डरकडून म्हाडाच्या 360 लॉटरीधारकांची फसवणूक; फ्लॅट विकल्यानंतर इमारतीच्या रचनेत बदल, म्हाडा, पीएमआरडीएचे दुर्लक्ष

Posted by - November 1, 2022

पुणे : म्हाडाच्या लॉटरीतील २५० लाभधारकांनी सदनिकांचे खरेदीखत केले आहे. त्यानंतर बिल्डरने पीएमआरडीएकडून इमारतीच्या रचनात्मक बदल मंजूर करून घेत. संबंधित लाभार्थ्यांची एक प्रकारे फसवणूक केली आहे. हा प्रकार वाघोली येथील संकेत क्रमांक ४८४ (पुणे) येथील गेरा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडमधील म्हाडा २० टक्के समावेशक योजनेअंतर्गत सृष्टी इमारतीत घडला असून अनेक सदनिकाधारक मिळालेले फ्लॅट रद्द करण्याच्या तयारीत

Share This News