पुणे : काल राञभरात आगीच्या दोन मोठ्या घटना; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण, जिवितहानी टळली

Posted by - January 13, 2023

पुणे : काल मध्यराञी १२•१० वाजता (दिनांक १३•०१•२०२३) अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात सिहंगड रस्त्यावर राजाराम पुल येथे एमएनजीएल कंपनीची गॅस पाईपलाईनने पेट घेतला असून मदत पाठवा. त्याचवेळी जनता व एरंडवणा अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले व त्याचवेळी एमएनजीएल कंपनीच्या अधिकार्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती कळवण्यात आली. @PMCPuneupdate मध्यराञी 12:10 वाजता सिहंगड रस्ता

Share This News