गृहिणींसाठी खास टिप्स : तांदूळ जुना आहे की नवीन कसा ओळखावा…?
किचन टिप्स : घरामध्ये कोणतीही वस्तू खरेदी करत असताना त्याची शुद्धतेची पडताळणी प्रत्येक दक्ष गृहिणी करताच असते . पण तांदूळ नवीन आहे कि जुना हे कसे ओळखावे हे तेवढेही कठीण नाही . काही सोपे पर्याय असे आहेत ज्यांमुळे तांदळाची क्वॉलिटी आणि नवा-जुन्याच अंदाज देखील सहज घेता येईल . १. तांदळाचा गोडसर वास आला तर तो