पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ‘या’ 5 केंद्रीय मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल ; ६ ऑगस्ट रोजी सुनवाई , वाचा सविस्तर प्रकरण …
मुझफ्फरपूर (बिहार) : बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याविरुद्ध शुक्रवारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी-पश्चिम यांच्या न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली. जैतपूर ओपी पोखैरा येथील रहिवासी वकील विनायक कुमार यांनी ही तक्रार दाखल केली