HEALTH TIPS : प्रेग्नेंसीमध्ये गुळ-पापडीचे लाडू आहेत वरदान ; हिमोग्लोबिनची राहणार नाही कमतरता ( Recipe )
HEALTH TIPS : प्रेग्नेंसीमध्ये अनेक महिला शरीरातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेची अनेक वेळा तक्रार करतात. त्यामुळे चक्कर येणे, थकवा जाणवणे अशा गोष्टी होत राहतात . बाळंतपणाची तारीख जसजशी जवळ येत जाते ,तसतसे पोटातील बाळाला देखील रक्तातून अनेक पोषक द्रव्य अधिकाधिक पोहोचवणं खूप गरजेचं असतं. अशावेळी गुळपापडीचे लाडू गरोदर मातांसाठी वरदान आहेत . हे बनवण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे