गुरुनानक जयंती विशेष माहिती, वाचा सविस्तर
गुरू नानक गुरपरब किंवा गुरू नानक जयंती हे पहिल्या शिख गुरु, सिंधी गुरू (गुरू नानक) यांचे जन्मदिवस साजरा करणारे सण आहे. हा सर्वात पवित्र सण शिख, सिंधी लोकांचा आहे. या दिवसाला प्रकाश उत्सव अशी संबोधिले जाते. कार्तिक पौर्णिमा या दिवशी गुरू नानकदेव यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. गुरू नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक मानले